महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाज्योतीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरीता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) संदर्भात Response Sheet व Challenge Portal उपलब्ध करून देणेबाबत