महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

भारतीय वन सेवा (UPSC) - 2024 मुख्य परीक्षेच्या अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र अपात्र व दुबार लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत.