महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार युवक- युवतींना लष्करातील सैनिक भरती चाळणी परीक्षेकरीता परीक्षा केंद्राची प्राधान्य निवड करण्याबाबत.