महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक युवतींना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ चाळणी परीक्षेकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी