महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

भटक्या जमाती क- प्रवर्गातील धनगर समाजातील युवक- युवतींकरीता संघ लोकसेवा आयोग(UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)- 2024-25 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सूचना