महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरीता संघ लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेकरीता परीक्षा केंद्राचे प्राधान्य निवड करण्याबाबत.