महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

धनगर समाजातील बांधवांसाठी मिलीटरी भरती परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचे उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत.