1200px-Emblem_of_India.svg

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

निबंध सादर करण्या संबंधात मुख्य मुद्दे:

१) ही स्पर्धा फक्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तीन विजयी स्पर्धकांसाठीच आहे.
२) निबंध हा मराठी भाषेत असावा. ३) निबंधाची शब्दसंख्या कमाल २००० पर्यंत असावी व फक्त .pdf फॉरमॅट मधेच असावी.
४) स्पर्धेत दिलेला निबंध हा विद्धार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्यानी प्रमाणित केलेला किंवा चालूवर्षाच्या ओळख पत्राच्या प्रतिसह अपलोड करावा.
५) निबंध हा स्पर्धकाच्या स्वहस्ताक्षरात असावा.
६) स्पर्धेचा कालावधी २१ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२१ रात्री ११:५५ वाजे पर्यंत आहे.
७) स्पर्धकांनी त्यांचा निबंध हा email-id(rajyaessay@mahajyoti.org.in) वर अपलोड करावा.
८) राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त निबंधांना महाज्योती कडून विस्तृत प्रसिद्धी देण्यात येईल.
९) राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहे.
      i) सावित्री-ज्योती: नव्या युगातील आदर्श पतीपत्नी.
      ii) सावित्रीबाईः महत्वाच्या सत्यशोधक लेखिका.
      iii) जागतिकीकरण आणि भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे प्रश्न.
      iv) पशुपालक समुदायातील स्त्रियांचे शिक्षण.
    या पैकी एका विषयावर निबंध लिहावा.
१०) स्पर्धकानीं आपली संपूर्ण माहिती खालील दिलेल्या फॉरमॅट नुसार भरावी.