महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' (PSI, ASO, STI) मुख्य परीक्षा -2023 साठी अर्थ सहाय्य योजना

महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' (PSI, ASO STI) मुख्य परीक्षा -2023 अर्थ सहाय्य योजनेकरीता अर्ज मागविण्यासाठी मुदत वाढ देण्यात येत आहे. उमेदवारांनी दि.19\11\2023 रोजी ११:५५ पर्यंत अर्ज सादर करावा