महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – वर्ष 2022-23 तात्पुरती निवड यादी घोषणा

ज्या उमेदवारांचे आपेक्ष असतील त्यांनी परिपत्रकात नमूद मेल आय डी वर आपले आक्षेप पुराव्या सहित दि.१२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सादर करावेत. आक्षेपांची छाननी करून योग्य असल्यास सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रकल्प व्यवस्थापक,
महाज्योती,नागपूर