1200px-Emblem_of_India.svg

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती( MJPRF) - 2021 For Ph.D.

For any queries Contact: (MahaJyoti) +91-7066888845

Ph.D. अधिछात्रवृत्ती जाहिरातीत शेवटच्या ओळीत नमूद संयुक्त प्रमाणपत्राऐवजी अर्जासोबत " DOCUMENTS " मधील संबंधित TAB मध्ये दिलेल्या नमुन्यात मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुखांचे प्रमाणपत्र अपलोड करावे .