महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (MJPRF) वर्ष २०२३ करिता हार्ड कॉपी अर्ज सादर केलेल्या परंतु Fellowship ID Generate न झालेल्या उमेदवारांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत सूचना