महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) वर्ष 2023 योजनेच्या मार्गदर्शक सूचना व अर्ज करण्याबाबत माहिती

दिनांक २५ जून २०२३ पासून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी