1200px-Emblem_of_India.svg

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्जाचा नमुना

‘महाज्योती’ या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेल्या इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर या समाज घटकातील पात्र युवक युवतींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना.