महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

पीएचडी अधिछाञवृत्ती करिता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना सूचित करण्यात येते की, आपल्या बैठक क्रमांकानुसार Admit Card डाऊनलोड करावे

Step 1 : खालील दिलेल्या आसन क्रमांक यादी मध्ये विद्यार्थ्यांनी आपले नाव शोधुन (Search) प्रवेश क्रमांक काढावे.

Step 2 : विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या Drive Link वर जावून आपले प्रवेश क्रमांक शोधून प्रवेश पत्र Download करुन घ्यावे.