महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

दिनांक 04/11/2023 रोजी एमपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर विद्यार्थ्यांचे काही आक्षेप प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांकडून प्राप्त अक्षेपावर घेण्यात आलेले निर्णय यासह प्रसिद्ध करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व आक्षेपांचे निराकरण झाल्याची खात्री करावी व अजूनही त्यांना काही आक्षेप असल्यास उद्या दिनांक 08/11/2023 रोजी दुपारी 12.00 वाजे पर्यंत आपले आक्षेप महाज्योतीच्या ई-मेल ( mahajyotimpsc21@gmail.com) यावर सादर करावेत.