Posted on जानेवारी 27, 2023 No Comments वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली प्रेसनोट.महाज्योतीचे ४०३ विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत यशस्वीदि. ०८-०२-२०२३, नागपूर येथे टॅब वाटपाचा कार्यक्रमNanded Tab distribution१५/०२/२०२२ जळगावSolapur १४/२/२०२२कोल्हापूर १०/०२/२०२२१२-०२-२०२३ अहमदनगर येथे मा.ना. श्री सुजय विखे ( खासदार, अहमदनगर ) यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले.दि. २६/०१/२०२३, पुणे येथे टॅब वाटपाचा कार्यक्रमदि. २६/०१/२०२३, कोल्हापूर येथे टॅब वाटपाचा कार्यक्रमदि. २६/०१/२०२३, सातारा येथे टॅब वाटपाचा कार्यक्रमदि. २६/०१/२०२३, सांगली येथे टॅब वाटपाचा कार्यक्रमदि. २६/०१/२०२३, सोलापूर येथे टॅब वाटपाचा कार्यक्रमटॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला बळी पडू नये या बातमीस दी. २०/०१/२०२२ रोजी वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली प्रेसनोट.महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांना दि. २०/१/२०२३ रोजी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी भेट दिली.दि. ०३/०१/२०२३ रोजी ला नायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणात आली.दि. ३०/११/२०२२ रोजी ला हिंगणघाट व समुद्रपूर येथे JEE/NEET/MHT-CET २०२३ आणि २०२४ च्या नोंदणीकृत विद्यार्थांना टॅब वाटप करण्यात आले.दि.२३/११/२०२२ महाज्योतीच्या नागपूर कार्यालयात इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे मंत्री मा.ना. श्री अतुलजी सावे'महाज्योती'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी मा. राजेश खवले सर यांची नियुक्तीदि. २८/११/२०२२ रोजी ला वर्धा येथे JEE/NEET/MHT-CET २०२३ आणि २०२४ च्या नोंदणीकृत विद्यार्थांना टॅब वाटप करण्यात आले.