Language:     |  
Follow Us :
  • Posted on जानेवारी 27, 2023
  • No Comments
वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली प्रेसनोट.
महाज्योतीचे ४०३ विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत यशस्वी
दि. ०८-०२-२०२३, नागपूर येथे टॅब वाटपाचा कार्यक्रम
Nanded Tab distribution
१५/०२/२०२२ जळगाव
Solapur १४/२/२०२२
कोल्हापूर १०/०२/२०२२
१२-०२-२०२३ अहमदनगर येथे मा.ना. श्री सुजय विखे ( खासदार, अहमदनगर ) यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले.
दि. २६/०१/२०२३, पुणे येथे टॅब वाटपाचा कार्यक्रम
दि. २६/०१/२०२३, कोल्हापूर येथे टॅब वाटपाचा कार्यक्रम
दि. २६/०१/२०२३, सातारा येथे टॅब वाटपाचा कार्यक्रम
दि. २६/०१/२०२३, सांगली येथे टॅब वाटपाचा कार्यक्रम
दि. २६/०१/२०२३, सोलापूर येथे टॅब वाटपाचा कार्यक्रम
टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला बळी पडू नये या बातमीस दी. २०/०१/२०२२ रोजी वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली प्रेसनोट.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांना दि. २०/१/२०२३ रोजी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी भेट दिली.
दि. ०३/०१/२०२३ रोजी ला नायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणात आली.
दि. ३०/११/२०२२ रोजी ला हिंगणघाट व समुद्रपूर येथे JEE/NEET/MHT-CET २०२३ आणि २०२४ च्या नोंदणीकृत विद्यार्थांना टॅब वाटप करण्यात आले.
दि.२३/११/२०२२ महाज्योतीच्या नागपूर कार्यालयात इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे मंत्री मा.ना. श्री अतुलजी सावे
'महाज्योती'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी मा. राजेश खवले सर यांची नियुक्ती
दि. २८/११/२०२२ रोजी ला वर्धा येथे JEE/NEET/MHT-CET २०२३ आणि २०२४ च्या नोंदणीकृत विद्यार्थांना टॅब वाटप करण्यात आले.

महाज्योती

महात्मा ज्योतीबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रण महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेषक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली.

वैशिष्ट्यीकृत दुवे

  • संस्थे विषयी
  • सूचना फलक
  • निविदा
  • माहिती अधिकार
  • गॅलरी
  • संपर्क

द्रुत दुवे

  • कौशल्य विकास

संपर्क

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एमए / 15/1, एस अंबाझरी रोड, वसंत नगर, नागपूर, महाराष्ट्र 440022

07122870120
07122870121

 

mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com
www.mahajyoti.org.in

Developed & Maintained By Allegiant Tech Solutions