महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 या योजनेकरिता दि. 29 ऑक्टोबर व 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका.

विद्यार्थांना काही आक्षेप असल्यास या कार्यालयास उद्या दि.07/11/2023 रोजी 02 pm पर्यंत mahajyotiupsc21@gmail.com या ईमेल वर कळवावे.