महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)
(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण हे दिल्ली व महाराष्ट्र येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१८,०००/-
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१3,०००/- विद्यावेतन
- प्रवास खर्च : दिल्ली येथील प्रशिक्षणाकरिता रु.१०,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : २१ ते ३3 वर्षे , दिव्यांगाकरिता : ३5 वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
- निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : १९ ते ४३ वर्षे , दिव्यांगाकरिता : ४५ वर्षे
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट (ब व क) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट ब व क परीक्षेतील पूर्व, मुख्य परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : १९ ते ४1 वर्षे , दिव्यांगाकरिता : ४3 वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL) परीक्षेचे प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : Staff Selection Commission Combined Graduate Level
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : १८ ते ३० वर्षे , दिव्यांगाकरिता : 40 वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
- निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
IBPS बँक परीक्षापूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : IBPS बँक परीक्षेतील पूर्व, मुख्य परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.10,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : २० ते २८ वर्षे , दिव्यांगाकरिता : ३८ वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा येते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयाची अट : १९ ते ४1 वर्षे , दिव्यांगाकरिता : ४3 वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
यु.जी.सी./सी.एस.आय.आर.नेट,एम.एच.-सेट पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : यु.जी.सी./सी.एस.आय.आर मार्फत घेण्यात येणाऱ्या नेट तसेच सेट परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयोमर्यादा नाही.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
MBA-CAT, CET पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या MBA-CAT, CET परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
- निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- किमान उंची १५७ से.मी. (पुरुषांकरिता), १५२ से.मी. (महिलांकरिता),
- छाती (फक्त पुरुषांकरिता): किमान ७७ से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर ८२ से.मी.
- वयाची अट : १७ ते 1९ वर्षे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
JEE/NEET/MHT-CET पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यार्थ्यांना मोफत Tablet
- प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
-
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : वैमानिक क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांचेमार्फत प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने १२ वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केलेले असावे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत, शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ६५% टक्के गुण असावेत.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
- निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
कौशल्य विकास प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : राष्ट्रीय कौशल्य विकास कॉर्पोरेशनने (NSDC) निश्चित केलेल्या निकषानुसार सेक्टर स्कील कौन्सिल, शासकीय प्रशिक्षण संस्था तसेच खाजगी प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत विविध तांत्रिक तसेच सेवा क्षेत्रातील २ ते १२ महिन्यापर्यंतचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- निवासी प्रशिक्षण असल्यास निवास व भोजनाची मोफत व्यवस्था.
- प्रशिक्षणानंतर खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी.
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अश्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
पीएचडी करिता अर्थसहाय्य योजना
- योजनेचे स्वरूप : भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी महाज्योतीमार्फत जास्तीत जास्त ५ वर्षे अर्थसहाय्य करण्यात येते.
- निर्धारित जागा : २००
- अर्थसहाय्याचे स्वरूप :
Fellowship in Humanities, Social Sciences, Sciences Engineering & Technology |
Ph.D. | @ Rs. 37,000/-p.m. for 1st & 2nd year | (MJPJRF) |
@ Rs. 42,000/- p. m. for 3rd, 4th& 5th year subject to providing upgradation certificate. | (MJPSRF) | ||
Contingency A, | @ Rs. 10000/- p.a. for initial 1st & 2nd year | Humanities & Social Sciences | |
@ Rs. 20500/- p.a. for 3rd, 4th, & 5th year | |||
Contingency B | @ Rs. 12000/- p.a. for initial 1st & 2nd year | Sciences, Engg. & Technology | |
@ Rs. 25000/- p.a. for 3rd, 4th, & 5th year | |||
Escorts / Reader assistance | @ Rs. 2000/- p.m. in case of physically handicapped & blind (दिव्यांगजन) candidates | For all disciplines | |
HRA | As per Govt. norms (10%, 20%, 30%) | For all disciplines |
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी केलेली असावी.
- वयोमर्यादा : कमाल ४५ वर्षे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र.
- निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
टीप : महात्मा ज्योतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती करिता सविस्तर मार्गदर्शक सूचना या महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना
अ क्र | योजनेचे नाव | अर्थसहाय्य रक्कम | पात्रता निकष |
१ | UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा. |
२ | UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.५०,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
३ | UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा. |
४ | UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.५०,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
५ | MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.10000/- एकवेळ | उमेदवार हा MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी करिता पात्र असावा. |
६ | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
७ | MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१०,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
८ | MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य | रु.५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |
९ | MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
१० | MPSC तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
११ | MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
१२ | MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
१३ | MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
१४ | MPSC न्यायिक सेवा मुलाखत अर्थसहाय्य | रु.१०,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |
१५ | MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
१७ | UPSC CAPF मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC CAPF मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |