महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

दिनांक 04/11/2023 रोजी युपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर विद्यार्थ्यांचे काही आक्षेप प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांकडून प्राप्त आक्षेपांवर चाळणी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीद्वारा घेण्यात आलेले निर्णय यासह प्रसिद्ध करण्यात येत आहेत.