महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

खालील प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता दिनांक 13/06/2023 पर्यंत मुद्दत वाढ देण्यात येत आहे.