महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर


(इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)

महाज्योती या संस्थे मार्फत राबविण्यात येणाऱ्या तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री कार्यक्रम (२०२१) मध्ये सहभागी होण्यासाठी

नोंदणी अर्ज


नोंदणी क्रमांक
तारीख 19/08/2022
योजना तेलबिया उत्पादन कार्यक्रम(२०२१)


उमेदवाराची व्यक्तिगत माहिती
1 शेतकऱ्याचे संपूर्ण नाव: :
3 आधार क्र. :
4 सामाजिक प्रवर्ग :
5 नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे काय ? : होय नाही
7 पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता :

8 मोबाईल क्रमांक (WhatsApp) :
9 ई-मेल आय डी (असल्यास) :
10 धारण केलेले कृषी क्षेत्र : हेक्टर आर
11 शेतीचा पत्ता (७/१२ नुसार) :


12 जमिनीचा प्रकार :
13 सिंचन सुविधा :
14 आत्मा नोंदणीकृत गटाचे (FPO) सदस्य आहात काय? : होय नाही
14.i        गटाचे (FPO) नाव :
14.ii        गटाचा (FPO) पत्ता :
15 सन 2021 च्या रब्बी हंगामात करडई पिक घेऊ इच्छिता काय? : होय नाही
15.i        किती क्षेत्राकरिता करडई लागवड करू इच्छिता? : हेक्टर आर
16 या पूर्वी करडई लागवड केली असल्यास आलेल्या समस्या? :

मी याद्वारे घोषित करतो कि मी महाज्योतीच्या तेलबिया उत्पादन प्रक्रिया विक्री प्रकल्प योजनेअंतर्गत सहभागी होण्यास तयार आहे. माझ्या मालकीची वरील माहिती प्रमाणे शेतजमीन असून त्यापैकी वर नमूद क्षेत्रात महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या सदर योजनेअंतर्गत करडई पिकाची लागवड करण्यास तयार असून त्या संबंधी सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत.
सदर योजनेअंतर्गत पेरणी केलेल्या करडई चे मला जे उत्पादन होईल ते सर्व मी महाज्योतीला शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीने विकण्यास बांधील आहे याची मी हमी देतो.
Date : 19/08/2022