Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)
(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
Total Visitors –
महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्त घण्यात यणाऱ्या नागरी सवा परीक्षच पव प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ११ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१३,०००/- विद्यावेतन
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१८,०००/-
- दिल्ली येथील विद्यार्थ्यांकरिता प्रवास भत्ता एकवेळ रु. १०,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फ त घेण्यात येणाऱ्या राज्य सवा परीक्षच पव प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्त घण्यात यणाऱ्या सयक्त गट (ब व क) सेवा परीक्षच पव प्रशिक्षण :
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट (ब व क) परीक्षेतील पूर्व व मुख्य परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशियात्रिकी सवा पव प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा पूर्व प्रशिक्षण परीक्षेचे ११ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने सिविल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
य.जी.सी./सी.एस.आय.आर.नेट,एम.एच.-सट पव प्रशिक्षण :
- प्रशिक्षणाचे स्वरूप : यु.जी.सी./सी.एस.आय.आर मार्फत घेण्यात येणाऱ्या नेट तसेच सेट परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
MBA-CAT/CET/CMAT पव प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या MBA-CAT, CET,CMAT परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
कमचारी निवड आयोग परीक्षच पव प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL) परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
IBPS-PO, LIC-AAO परीक्षापूर्व प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या IBPS-PO, LIC-AAO परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.६,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१०,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
लिटरी भरती पूर्व प्रशिक्षण :
- प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
रेल्वे भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : : राज्य केंद्र शासन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या रेल्वे भरती (RRB) परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
क्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : राज्य शासन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे ४ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
परदेशी भाषा परीक्षा पूर्व प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : परदेशी भाषा– जपानी,जर्मन,फ्रेंच,रशियन व चायनीज भाषेचे ४ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु. ६,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१०,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
GRE/TOFEL/IELTS परीक्षा पूर्व प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : GRE/TOFEL/IELTS परीक्षेचे ४ पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु. ६,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१०,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
जेईई/नीट/एमएचटीसीईटी परीक्षा पूर्व प्रशिक्षण:
- प्रशिक्षणाचे स्वरूप : JEE/NEET/MHTCET परीक्षेचे १८ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- रु.५००/- प्रति माह SIMCARD रीचार्ज करिता व मोफत TABLET
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
कौशल्य विकास प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : राष्ट्रीय कौशल्य विकास कॉर्पोरेशनने (NSDC) निश्चित केलेल्या निकषानुसार सेक्टर स्कील कौन्सिल, शासकीय प्रशिक्षण संस्था तसेच खाजगी प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत विविध तांत्रिक तसेच सेवा क्षेत्रातील २ ते १२ महिन्यापर्यंतचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- निवासी प्रशिक्षण असल्यास निवास व भोजनाची मोफत व्यवस्था.
- प्रशिक्षणानंतर खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी.
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अश्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
पीएचडी करिता अर्थसहाय्य योजना
- योजनेचे स्वरूप : भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी महाज्योतीमार्फत जास्तीत जास्त ५ वर्षे अर्थसहाय्य करण्यात येते.
- निर्धारित जागा : २००
- अर्थसहाय्याचे स्वरूप :
Fellowship in Humanities, Social Sciences, Sciences Engineering & Technology
Ph.D.
@ Rs. 37,000/-p.m. for 1st & 2nd year
(MJPJRF)
@ Rs. 42,000/- p. m. for 3rd, 4th& 5th year subject to providing upgradation certificate.
(MJPSRF)
Contingency A,
@ Rs. 10000/- p.a. for initial 1st & 2nd year
Humanities & Social Sciences
@ Rs. 20500/- p.a. for 3rd, 4th, & 5th year
Contingency B
@ Rs. 12000/- p.a. for initial 1st & 2nd year
Sciences, Engg. & Technology
@ Rs. 25000/- p.a. for 3rd, 4th, & 5th year
Escorts / Reader assistance
@ Rs. 2000/- p.m. in case of physically handicapped & blind (दिव्यांगजन) candidates
For all disciplines
HRA
As per Govt. norms (10%, 20%, 30%)
For all disciplines
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी केलेली असावी.
- वयोमर्यादा : कमाल ४५ वर्षे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र.
- निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
टीप : महात्मा ज्योतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती करिता सविस्तर मार्गदर्शक सूचना या महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना
| अ क्र | योजनेचे नाव | अर्थसहाय्य रक्कम | पात्रता निकष |
| १ | UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा. |
| २ | UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.५०,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ३ | UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा. |
| ४ | UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.५०,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ५ | MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.10000/- एकवेळ | उमेदवार हा MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी करिता पात्र असावा. |
| ६ | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ७ | MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१०,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ८ | MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य | रु.५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ९ | MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १० | MPSC तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| ११ | MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १२ | MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १३ | MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १४ | MPSC न्यायिक सेवा मुलाखत अर्थसहाय्य | रु.१०,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १५ | MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य | रु.१५,०००/- एकवेळ | उमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा. |
| १७ | UPSC CAPF मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य | रु.२५,०००/- एकवेळ | उमेदवार हा UPSC CAPF मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा. |